ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
खेळांचे विविध प्रकार
या विभागात विविध खेळांची माहिती दिली आहे.
अर्जुन पुरस्कार
विविध प्रकारच्या खेळांत व क्रीडांत प्रतिवर्षी सर्वोकृष्ट ठरणाऱ्या भारतीय खेळाडूंना व्यक्तिश: देण्यातयेणारा राष्ट्रीय पुरस्कार
विटी दांडू
मुलांचा एक देशी खेळ.
जूदो
निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वांवर आधारलेला कुस्तीसारखा जपानी खेळ.
प्राणायाम
शरीर, इंद्रिये आणि मन निर्दोष व निरोगी ठेवून समाधीकरिता आवश्यक असलेली योग्यता निर्माण करण्याची साधना.
फरीगदगा
फरी व गदगा या ढालतलवारीसारख्या साधनांनी खेळावयाचा द्वंद्वात्मक खेळ.
फाशांचे खेळ
फाशांच्या साहाय्याने खेळावयाचे विविध खेळ.
सॉफ्टबॉल
मैदानी सांघिक खेळाचा एक प्रकार.
भेंड्या
पाठांतराच्या आधारावर रचलेला एक करमणुकीचा खेळ.
सूर्यनमस्कार
व्यायामाचा आणि उपासनेचा एक प्रकार.
मॉजाँग
एक चिनी खेळ, ‘मॉजाँग’ चा शब्दशः अर्थ चिमण्या.हा खेळ फार प्राचीन असून इ. स. पू. सु. ५०० पासून अस्तित्वात असावा.
वजन उचलणे
शरीरसौष्ठव व शक्तिवर्धन या उद्दिष्टांनी वजने उचलून करावयाचा विदेशी व्यायामप्रकार.
English to Hindi Transliterate